बळीराजा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पंढरपूर (प्रतिनिधी) : बळीराजा शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन संपूर्ण कर्ज मुक्तीची मागणी सीताराम साखर कारखान्याची थकीत ऊसबिले मिळाली नसल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख पर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयांचे स्वागत करतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेविनाअट संपूर्ण कर्जे माफ करावीत चालू कर्ज व थकीत कर्ज असा भेदभाव न करता माफ केले जावेत्याच बरोबर पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान द्यावे व वीज बिले माफ करावीत,सीताराम साखर कारखान्याचे थकीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान द्यावे व वीज बिले माफ करावीत,सीताराम साखर कारखान्याचे थकीत ऊसबिल मिळावे आदी मागण्या यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवदेनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळीराजा शेतकरी संघटना व किसान मजदूर महासंघ,किसान कांती आटी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासन गंभीर असून शासनस्तरावर शासन गंभीर असून शासनस्तरावर नक्कीच आपल्या सर्व मागण्याबाबत विचार केला जाईल असे आश्वसन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.या बैठकीस ना. जयंत पाटील,ना.एकनाथ शिंदे,खा. विनायक राऊत यांच्यासह किसान क्रांतीचे समनव्यक संदीप गिड्डे ,शिवाजी दरेकर,लक्ष्मण वंगे,बळीराजाचे नितीन बागल,माउली हळणवर,शाहजहान शेख,धनाजी चव्हाण सह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी बोलताना बळीराजा शेतकरी संघटेन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष शेतकयांच्या शेतकरी बोलताना बळीराजा शेतकरी संघटेन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माउली हळणवर म्हणाले कि,गेल्या वर्षापासन शेतकयांच्या प्रश्नासाठी विविध शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत,राज्यातील षीनि देणाऱ्या कारखान्याचे गाळप परवाने तात्काळ रद्द करावेत, शेतकऱ्यांकडून उसाच्या नोंदि घेऊन कारखाने बंद ठेवणाऱ्या कारखान्याच्या चेअरमन व संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत.उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन करावे,अनेक शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेने कर्जे नाकारल्याने खाजगी सावकार व पतसंस्था यांच्याकडून कर्जे घेणे भाग पडले आहे त्यांचेही संपूर्ण कर्ज माफ करावे आदी मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही दिल्याचेही हळणवर यांनी सांगितले.