पंढरपूरचे तिघेजण न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण

पंढरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शिक्षण आदर्श प्राथमिक, औदुंबरराव पाटील विधी राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने माध्यमिक शिक्षण कवठेकर महाविद्यालयातून विधी पदवी घेण्यात आलेल्या प्रथमवर्ग प्रशालेत तर महाविद्यालयीन मिळवली आणि पुढे सोलापूर न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत शिक्षण उमा महाविद्यालयात येथील दयानंद लॉ कॉलेजमधून पंढरपूर येथील अॅड.सागर भारत घेतले. पुढे त्यांनी पुण्यातील एलएलएम पूर्ण केले. दोन्ही परीक्षेत बहिरट, मनाली श्रीकांत कुलकर्णी आयएलएस महाविद्यालयात विधी त्यांनी विद्यापीठात प्रथम येण्याचा आणि विनया विश्वनाथ गिराम या पदवी तर एलएलएम भारती मान मिळवला. विनया विश्वनाथ तिघांनी यश मिळवले आहे. राज्य विद्यापीठातून पूर्ण केले. २००७ गिराम यांनी बीएस्सी बीएड शिक्षण लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पासून ते येथील अतिरिक्त जिल्हा घेतल्यावर विधी शिक्षण घेतले. परीक्षेत सागर भारत बहिरट ४९ व सत्र न्यायालयात वकिली करत सागर बहिरट, मनाली कुलकर्णी क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ते आहेत. मनाली श्रीकांत कुलकर्णी आणि विनया गिराम यांनी येथील ज्येष्ठ अॅड.भारत बहिरट यांनी सांगोला कॉलेजमधून पदवी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे यांचे पुत्र आहेत. त्यांनी प्राथमिक घेतल्यानंतर पंढरपूर येथील कौतुक होत आहे.